नमस्कार ,
हा धागा केवळ त्या सदस्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी आहे जे कायम वैताग देत आहेत.
होतं काय की हे सदस्यं अचानक मध्येच काही करतात. त्यावेळी आपण त्यांना ता़कीद देतो आणि नंतर तो विषय मागे पडतो. पुन्हा दुसर्या वेळी त्यांनी असं केलं तर आपल्या जवळ मागचा संदर्भ नसतो. यामुळे यापुढे कुणी असं केलं आणि संपादकांनी त्याला ताकीद दिली तर त्याचा उल्लेख येथे करावा.
किंवा ता़कीद दिली नसेल तर सदर सदस्याच्या वाईट कारवाया वाढल्या तर संपादकांनी या धाग्यावर सदस्यं नावा समोर -१ -२ -३ अश्या प्रकारे नोंदी घ्याव्यात. म्हणजे कारवाई करणे सोपे होईल.
- नीलकांत