Log in or register to post comments9652 views काही काळापुर्वी मिपावरच मिशन काश्मीर मालिका टाकली होती. त्याच्यात खालीलपैकी जवळजवळ सगळे फोटो आहेतच. पण तरीही हिमाचलचा धागा बघुन हा उघडायची इच्छा झाली. डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः श्रीनगर: दल लेक श्रीनगरः गार्डन्स सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम ट्युलिप्स