नमस्कार,
हा महिना अर्धा सरला तरी नवा धागा चालू करण्याची गरज फारशी पडली नाही असे दिसते. ;)
वख्खई नावाचा एकोळी धागा नितीन महाजन यांना सुरु केला आहे.
धागा त्रासदायक नाही पण एकोळी आहे. अप्रकाशित करावा का?
इतर संपादन इथे नमूद करावे ही विनंती.
धन्यवाद,
रेवती.