बुद्धीबळ विश्वविजेता स्पर्धेचे समालोचन!

नुकत्याच झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेनिमित्ताने, चतुरंग आणि ररा यांनी अतिशय सुंदर रितीने मिपावर वातावरण तयार केले. त्यांना प्रा. डाँ. नी साथ दिली. यासाठी प्रशासनाने स्वतःहून त्यांचे कौतुक करावे असा प्रस्ताव मी मांडतो. संमं अथवा सरपंच आयडीतून एखादा आभार प्रदर्शन करणारा धागा यावा असे वाटते. विशेषतः रंगाशेठचे तर खूपच आभार मानावेसे वाटत आहेत.

मंडळींनी मतं मांडावीत.