जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी ई पारायण अभियान
ई ज्ञानेश्वरी जगातल्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्क टॉपवर असायला हवी. जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी हे अभियान "टीम ई साहित्य" राबवत आहे.
तरी ई ज्ञानेश्वरीचे अध्याय मिपावर प्रकाशित करावेत काय याचा निर्णय संपादक आणि सल्लागार मंडळाने घ्यावा असे नीलकांतचे मत आहे.