अजून एक वर्गिकरण

नमस्कार,

चांगले का वाईट ते माहीत नाही, पण मला हळू हळू मिपावर येण्यासाठी जास्त वेळ मिळत आहे हे लक्षात आले असेलच... ;)

मात्र आत्ता आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला हा मन यांचा धागा बघितला आणि एक कल्पना प्रथमच डोक्यात आली. तो धागा काय अथवा तसे इतर अगदी वैयक्तीक चर्चा करणारे धागे काही लेख नाहीत की सार्वजनिक चर्चा नाहीत. त्यामुळे ते "जनातल-मनातल" अथवा "काथ्याकुटा"मध्ये येण्या ऐवजी काहीतरी "विचारपूस" नावाच्या सदरापुरतेच मर्यादीत ठेवले तर? जस्ट अ थॉट...

(आशा करतो प्रस्ताव फारच लहान आहे म्हणून संपादक मंडळ उडवून टाकणार नाहीत. ;) )