एप्रिल फुल्स..

रेवतीच्या शतकी धाग्या नंतर फूल्स महिन्यातील नव्या घडामोडींसाठी हा धागा.

http://www.misalpav.com/node/21245#comment-386587

या प्रतिसादाबद्दल दोन जणांकडुन तक्रारी आल्या आहेत. मी येण्यापुर्वीच तो प्रतिसाद अप्रकाशित केला होता.
काही दिवसांपुर्वी मी एका धाग्यावर विडंबकांना थोड आवरत घेण्याबाबत आवाहन केल होतं. ज्या बद्दल अतृप्त आत्मा बरोबर माझे व्यनीतुनही बोलणे झाले होते. त्याने नमत घेण्याच कबुलही केलं आहे. पण निश महाशय जुना सल मनात ठेउन हल्ली बरेच ठिकाणी तिरके प्रतिसाद देउन वादाला खत-पाणी घालायचा प्रकार करत आहेत म्हणुन त्याला आज विनंती वजा व्यनी केला आहे की या पुढे असे प्रकार आवरते घेतले नाहीत तर तो कारवाईस पात्र ठरेल.