नाविन्यपूर्ण पाककृती.

नमस्कार संपादक मंडळी,
माझ्या मागील धाग्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने मी खूष आहे (आणि गणपाही खूष आहे.). :)
आत्ता सुचलेल्या कल्पनेनुसार पाकृ एक्स्पर्ट सानिकास्व., मृणालिनी, बल्लवाचार्य गणपा अश्या निदान पाच ते सहा जणांना एकत्रितपणे व्य. नि. करून एकेक पाकृसाठी विचारणा करण्यात यावी. यावेळी फक्त नाविन्यपूर्ण डोसे, धिरडी (चटणी/भाजीसह) हा विषय घ्यावा. पुढील सत्रात (आतापर्यंत न आलेले)पराठे, एकाच भाजीचे नाविन्यपूर्ण प्रकार इ. करावे असे मनात आले. ही स्पेशल पाकृ अठवड्याला एक अशी प्रसिद्ध करावी. आपल्या सर्वांचे याविषयी मत अपेक्षित आहे.

धन्यवाद,

रेवती