नमस्कार,
गणपाने याआधी सुरु केलेला संपादनाचा धागा जडावला आहे. इथेही त्याला इतके प्रतिसाद मिळालेले पाहून इनो घेतला. आता आपल्यासमोर हा नविन धागा ठेवत आहे. भरभरून प्रतिसाद द्यावेत ही विनंती. रामपूरी यांचा हा धागा कि दोन शब्द अप्रकाशित केलेत. http://www.misalpav.com/node/20955
धन्यवाद.
रेवती