अवांतर प्रतिसादांसंबंधीत मिपाची काय धोरणं आहेत?
पुर्वी (मी संपादक होण्या आधी) बरेच वेळा अश्या अवांतरावर कारवाई (साफ सफाई) झाल्याचे पहिले होते.
मध्यंतरी ही कारवाई शितल केल्या बद्दलही वाचलं होत.
सध्या काही सदस्य (कंपु म्हणा हव तर) बरेच धाग्यांवर अवांतर प्रतिसाद देउन मुळ विषय भरकटवताना दिसतात.
या अवांतर प्रतिसादांबाबत काही ठोस पावले उचलावीत काय?
की चालू द्याव जे चालतय ते?