नव्या चर्चा, नवी क्षितिजे.;)

नमस्कार सन्माननीय संपादकहो,
अदितीने नवी चर्चा, वाद, भांडण उकरून काढण्यासाठी आपणासर्वांना एक व्य. नि. केलेला आहेच. त्यात पैसाताईचे नाव न गोवल्याने ;) आणि जुना धागा अंमळ जडावल्याने नवा धागा आपल्या चरणी समर्पीत करीत आहे.;)

पुन्हा एकदा घासरूद्ध बापू आणि भयावती मातांची महती गाणारा एक लेख लिहू का? अध्यात्मिक बेस असणार्‍या गलिच्छ खरडीचा अभिमान बाळगणार्‍या प्रतिसादाचा पक्षी झाल्याचा इतिहास गेल्याच आठवड्याचा नाही का?

प्रति संपादक: तुमचं काम वाढवण्याची फार इच्छा नाही, पण पाठवलेल्या इमेल्सना पोचही मिळत नाही अशी तक्रार आता जाहीरच करून टाकते. या जाहीर दाद-फिर्यादीनंतर किती दिवसांकरता सांगून किती दिवसांत माझं खातं किती दिवस बंद होईल तेही इथेच सांगावं, ही विनंती. धाग्यात जाहीर केलंत तरीही चालेल.

अदिती

यात पडण्यास मी समर्थ नाही. सतत काहीतरी बौद्धीक वाद घालत बसायचं आणि आपण ते सोडवत रहायचं याला अंत नसणार. काय करावे? हा प्रतिसाद सुंदर मुलीला कसे पटवावे या धाग्यावर आहे. अन्य संपादनही नमूद करू शकता.
धन्यवाद.