नवे नर्ष, नवे संपादन.

नमस्कार संमं,
जुन्या धाग्यावर अंमळ लोड आल्याने हा नवीन धागा सुरु करत आहे. बाबा गणपुश यांनी तिकडे यकुंच्या धाग्यावरची काही अप्रकाशने नमूद केली आहेत. त्याच धाग्यावरचा भिकापाटील या सदस्याचा प्रतिसाद अप्रकाशित केला आहे. वरचे भांडणयुक्त प्रतिसाद गेल्यावर पाटीलबुवांच्या प्रतिसादाची गरज नव्हती म्हणून तसे केले आहे.
धागा विनाकारणच स्फोटक होईल असे वाटत आहे.
धन्यवाद.