खाजवून खरुज आणि विश्वनाथ मेहंदळे

विश्वनाथ मेहंदळे यांनी केलेला व्य.नि. आत्ता मला पोहचला तसा तो सर्व संपादक आणि सल्लागार मित्रांना पोहचलेला असेलच. 'खाजवून खरुज वाढवण्याचा उगा प्रयत्न करु नये' अशा आपल्या कोणा संपादक मित्रांनी (कोणी संपादकांनी तसं लिहिलं मला माहिती नाही. ) असं लिहिल्याने विश्वनाथ मेहंदळे हे सदस्य दुखावले गेल्याचे दिसते. किंवा काहींना आपण जरा मोकळीक देतो तर काहींवर कार्यवाही करतो, अशी तक्रार अनेकांची असते तेव्हा त्यापैकी एक विश्वनाथ मेहंदळे हेही एक असू शकतील. तेव्हा आता-

१) विश्वनाथ मेहंदळे यांच्या व्य.नि.ला संपादक मंडळ या आयडीने उत्तर लिहावे काय ? लिहायचे असल्यास काय लिहावे ? लिहू नये ? अन्य ? आपापली मते डकवावीत.