येत्या वर्षात मिपावर काही विशेष कार्यक्रम राबवण्याची संकल्पना समोर ठेवत आज नवीन वर्षाच्या मुहुर्तावर नवीन प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठीतील काहि निवडक पुस्तके मिपाकरापर्यंत पोहचवण्या प्रयत्न आहे.
या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.

प्रकल्पासाठी लेखक श्री श्रीकांत बोजेवार यांनी दिलेल्या शुभेच्छा -

टप्प्या टप्प्याने या पुस्तकाचे भाग प्रकाशित करण्यात येणार आहेत. काही मिपाकरांनी यासाठी स्वत: समोर येऊन जवाबदारी घेतल्यामुळे हा प्रकल्प पुढे जातोय.