अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार: http://www.misalpav.com/node/20240
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
B. कैनाकरी (कुट्टनाड) - dist. Allappuzha
Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकान, Allappuzha (old name alleppey) खुप मोठे बॅकवॉटर आणि तितकेच अतिशय सुंदर रमनिय ठिकाण, केरळ मधील मित्राच्या मदतीने जेंव्हा आम्ही फिरण्याचा प्लॅन आखत होतो, तेंव्हा हाऊसबोट चे आम्हाला भारी आकर्षण होते, तरीही त्याच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र खुप मोठे असले तरी त्या मधील फक्त कुट्टनाड हा तालुकाच आता स्वच्छ नितळ आहे, त्यानुसार आम्ही कुट्टनाड मध्येच बॅकवॉटर चा आनंद घेतला ( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) .
कैनाकरी ठिकाणापासुन आम्ही सुरवात केली, कैनाकरी म्हणजे केरळ मध्ये समानार्थी शब्द केट्टुवल्लम म्हणजेच इंग्रजीमध्ये हाऊसबोट..
आणि एक वरची माहिती विकीपेडीआ मध्ये आहे पण ७ दिवसाच्या काळात बरेच मल्ल्याळम शब्द पण शिकुन घेतले आहेत मी, त्यामुळे रस्त्यात , लोकल हॉटेल मध्ये काय पाहिजे काय नाहि हे बोलता येत होते.
चला आता लिखान थांबवतो आणि एक हलकीशी सफर कुट्टनाड च्या बॅकवाटर मध्ये तुम्हाला करुन आणतो.
आमची केट्टुवल्लमः
खाल्ला आम्हि ह्याला: