नवीन संपादनासाठी (अथवा त्याच्या अंतर्गत विनंतीसाठी) या वर्षाअखेरचा नवीन धागा चालू करत आहे. :-)
अण्णा-दिग्विजय धाग्यामधे आता परा-विजूभाऊ हे गांधी-गोडसे आणि चोथा पण चावून चावून त्याचा चोथा झालेला विषय काढत आहेत. :-)
मला वाटते, ते प्रतिसाद अप्रकाशीत करावेत. फक्त चर्चा मूळ मुद्यावरून वाहवत जात असल्याने चर्चेशी संबंधीत प्रतिसाद अप्रकाशीत करत आहोत अशी मूळ लेखात शेवटी संपादकीय टिपण्णी द्यावीत असे देखील सुचवावेसे वाटत आहे. जेंणे करून यातील कोणीही त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडत बसणार नाही. ;)