सदस्या कडुन धमकी

या सदस्या कडुन प्यारे१ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अशी तक्रार आली आहे.

"
atamarampawar
Wed, 14/12/2011 - 15:24
उभा कापुन टाकिन एवढ ध्यानात ठेव

हे बास का? स्ट्रेट जीवे मारण्याची / हल्ला करण्याची धमकी?
"

प्यारे१ याच्या म्हणण्या नुसार हा सदस्य पियुशा, स्मिता, प्रीमो यांना खरड टाकत सुटला होता.
(या तिघिंकडुन अजुन याची पुष्टी झाली नाही.)
त्यावर प्यारेने त्या सदस्याला त्याच्या खवत येण्याच आव्हान दिले. (? का माहित नाही.)
आणि मग म्हणे यांच्याच बाचा बाची चालू आहे.

प्यारे१ ने जरी यात पडण्याच काही कारण नसलं (मे बी एक मित्रं म्हणून गेला असेल.) तरी atamarampawar याची भाषा अत्यंत आक्षेपार्ह्य आहे.

नीलकांत/ प्रशांत कृपया यात लक्ष घालाव.