पराचा 'गुलजार नार ही -२' हा धागा उडवला गेला अशी त्याची तक्रार आहे.
गंमत अशी आहे की तो धागा मला सध्या 'नवे लेखन' मध्ये दिसतो आहे पण लॉगिन न करता पाहिले असल्यास तो दिसत नाही. तो बहुदा अप्रकाशित असावा.
तर मला असे विचारायचे आहे की कोणत्या धोरणाखाली तो धागा उडवला गेला ?
उडवण्यासारखे काही असल्यास त्याला तसे व्यनी/खरड करुन का कळवले गेले नाही ?
इनफॅक्ट हा धागा कसा उडाला ह्याचे मलाही आश्चर्य वाटत आहे.
ज्याला माहित असेल त्याने ते कृपया सांगावे.
समजा कुणालाच काही माहित नाही व तांत्रिक समस्येमुळे तो धागा उडाला असे झाले असेल तर मी तो धागा पुन्हा प्रकाशित करु इच्छितो, जर कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया ते इथे येऊद्यात.
धन्यवाद :)
- छोटा डॉन