Log in or register to post comments189 views नमस्कार, आज रात्री ९ ते १० मिपा विश्रांती अवस्थेत नेत आहे. खरडवहीचा काऊंटर आणि एकंदरीतच गंडलेलं मराठीकरण यावर उपाय करावा असा बेत आहे. शक्यतो मेन्यु सुध्दा बदलतो. - नीलकांत