रजेचा अर्ज.

नमस्कार संमं,
७ डिसेंबर २०११ ते ३१ डिसेंबर २०११ या दिवसांमध्ये भारतभेटीच्या करणास्तव मी मिपावर गैरहजर असीन.
सदस्य म्हणून क्वचित कधी येऊन जाईन. आता आपली भेट नवीन वर्षात होईल (विमान नीट जमिनीवर पोहोचले तर.). भारतात माझा भ्रमणध्वनी (तात्पुरता) असेल व तो संपादक मंडळाला देण्याचा प्रयत्न करीनच. आपल्या सहकार्याबद्दल आभार!