सदानंद ठाकूर

आपल्या साईटचे दुवे देत लेख लिहित आहेत आणि म्युचुअल फंडात गुंतवणूक करायचे सल्ले देत आहेत. सध्या मार्केट कोसळत आहे ही वेगळी गोष्ट झाली पण असे लेख मिपावर किती आणि कशा प्रकारे येऊ द्यावेत? उद्या समजा कोणी गुंतवणूक करून फसला तर कोण जबाबदार? या लेखांवर वैधानिक इशारा द्यावा का?