अविनाश कुलकर्णी

http://www.misalpav.com/node/19808/ (तुझ्या बरमुडा त्रिकोणाचे आकर्षण) ही कविता अप्रकाशित केली आहे. कारण रामदास यानी "पूर्वी हीच कविता एकदा अप्रकाशित केली होती, आता परत का टाकली?" अशी प्रतिक्रिया लिहिली होती. मला याबाबतीत काही माहिती नाही. बाकी सर्वानी पाहून काय ते सांगा.