'दिसामाजी काहितरी अप्रकाशित करावे' ह्या तत्वाला अनसरुन आम्ही मराठमोळा ह्यांच्या धाग्यावर असलेल्या मराठमोळा, मेहेंदळे आणि पिडाकाका ह्यांच्या कमेंट्स अप्रकाशित केल्या आहेत.
पाकृला नावे ठेवल्याचे बहुतेक ममोला आवडले नाही.
म्हणुन नंतर त्याने पिडाकाकांवर वैयक्तिक टिका केल्याचे व असंबद्ध लिहल्याचे दिसले.
हे सर्व आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत.
जय जय रघुवीर समर्थ !
- छोटा डॉन