ऐसीअक्षरे

_/\_ संमं
"ऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण" हा धागा थोडावेळापुर्वि वाचण मात्र केला.
त्याच वेळी मिपावर sql server ची error आल्यामुळे मिपा ५-१० मिनिट बंद होते.
पण या भानगडीमधे तो धागा उडाला.
नीलकांत परत आल्यावर धागा परत आणता येईल काय याबद्दल बघता येईल.