http://www.misalpav.com/node/19645#comment-350305 या धाग्याबद्दल पिडांनी आक्षेप घेतला आहे. मला तोयोग्य वाटतो, फक्त धागा अप्रकाशित करण्याऐवजी तिथे इशारा देऊन ठेवावा की "ही मिसळपाव ची अधिकृत मते नाहीत, प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर काय ते करा" म्हणून?