रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग १

माझे मनोगत :--- दिवाळी आली की विविध गोष्टी पहायला मिळतात्,मग त्या डिझायनर पणत्या असोत्,नव्या आकाराचे कंदील असोत वा दिवाळी अंक असोत...याच प्रमाणे दिवाळीत आवार्जुन पहायला मिळते ते म्हणजे रांगोळी प्रदर्शन. :)
मला स्वतःला रांगोळी,पेंटींग्स यांच्या प्रदर्शनाला जायला आवडते...संधी मिळताच अशा ठिकाणी मी हजेरी लावतोच... :)
असेच एक रांगोळी प्रदर्शन मला या वेळी पाहता आले. मी पाहिलेल्या रांगोळ्यांना जमेल तसे टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....