नीलकांत, प्रशांत
ऐसीअक्षरे संस्थळावर एका "आडकित्ता' नावाच्या आयडीने "आपण मिसळपाव वर सदस्यत्व घेण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आपलं खातं चालू होत नाही, तरी आपण तसेच वाचतो" म्हणून खंत व्यक्त केली आहे. मग त्याने पप्या म्हणूनही खात्यासाठी प्रयत्न केला. त्याला दोन्ही खात्यात प्रवेश करता येत नाही. मी त्याला तिथेच व्यनि पाठवून चौकशी केली. (त्याच्या म्हणण्यानुसार तो डॉक्टर आहे.) त्याचा मला आलेला व्यनि पुढीलप्रमाणे.
admin@misalpav.com via host.operon.in to me
show details Oct 1
पप्या,
Thank you for registering at मिसळपाव. Your application for an account is currently pending approval. Once it has been granted, you may log in to http://www.misalpav.com/user using the following username and password:
username: पप्या
password: XsjSpjwZJs
You may also log in by clicking on this link or copying and pasting it in your browser:
http://www.misalpav.com/user/reset/16355/1317457306/2991ad1a3f1c29cc2c02...
This is a one-time login, so it can be used only once.
After logging in, you may wish to change your password at http://www.misalpav.com/user/16355/edit
-- मिसळपाव team
आपण त्याला कोणत्यातरी एका खात्यात प्रवेश देऊ शकतो का?