मी सं.मं च्या आयडीने लॉगैन करून पाहिले, तेव्हा नावातकायाहे आणि वाहिदा यांचे व्यनि आलेले होते.
१. वाहीदा: http://www.misalpav.com/node/19466#comment-347928 यातील 'मुस्लिम' शब्दाबद्दल आक्षेप होता, "मुस्लिम अतिरेकी" असा मूळ उल्लेख होता. तो संपादित केला आहे.
२. नावातकाय आहे : खरडफळ्यावरील आपलीच खरड उडवा म्हणून विनंती आहे.
नावातकायआहे
Thu, 20/10/2011 - 14:39
......मला काही काम धंदा नाही, तुम्हाला आहे कि नाही?पुढे:
नसावा. कारण तुम्ही काम सोडुन येवढे वाचलच नसत. कामसुत्र नावाचा चित्रपट होता. मी तो बघीतला नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते. आमच्या बागेत खुप पैसे आहेत पण ते घेउन कुणी वस्तु देत नाहीत. वस्तु विकत घ्यायला चलन लागते. मी लहान पणी खुप चलन टाकायचो. लहान वयातली ती सवय अजुन गेली नाही. कुठलीही सवय ही वाइटच असे वाशीतले वासु काका म्हणतात. वाशीत डान्स बार परत चालु झाले असे कळाले. पण सगळ्या 'चांगल्या' बार बाला दुबईला धंद्याला गेल्याचे समजते. काम धंद्यासाठी दुबईला गेलेल्या मि.पा.करांनो, हे खरे आहे का सांगा.