सल्ला हवा: मराठी दिवाळी अन्क खरेदी

http://www.misalpav.com/node/19420

या धाग्यातील बिरुटे सर, सन्जोप राव आदि मंडळींचे काही प्रतिसाद संपादित करावे का?

उगा दंगेकर्‍यांच्या हाती कोलीत दिल्या सारख वाटतय?
बाकिच्यांच काय म्हणण आहे?