राम राम मंडळी, नवीन संपादनाची माहिती आणि त्या संबंधीची देवाण-घेवाणीसाठी नवीन धागा सुरु करत आहे. आज कास पठाराचा हा एकोळीचा धागा अप्रकाशित करत आहे. नवीन सदस्य वाटत असल्यामुळे एकोळीचा धागा अप्रकाशित केल्याबद्दल निरोपही टाकत आहे.