नमस्कार,
काल पासून शिस्तभंगाच्या धाग्यावर लक्ष ठेवून आहे. अण्णा चिंबोरी या सदस्याला रात्री प्रतिबंधीत केले आहे.
काल रात्री उशीरा पर्यंत क्रेमरला हर प्रकारे सांगून व सांभाळून झाले. तरी सकाळपर्यंत खोडी काढणे चालूच होते. शेवटी प्रतिबंधीत केला.
नाईल ला सुध्दा काल रात्री शेवटचं पुरे आता असं सांगून आलो. यापुढे त्या धाग्यावर त्याची एकसुध्दा अनावश्यक प्रतिक्रिया त्याला बॅन करण्यास पुरेशी असेन.
आज अनेक जूने सदस्यं दिसत आहेत. मिपाला मायापुरी म्हणून हिनवणारे सुध्दा आज जातीने हजर आहेत. :)
हे सर्व एखाद्या चांगल्या चर्चेत सहभागी व्हायला आले असते तर अधीक चांगलं वाटलं असतं. असो.
- नीलकांत