संपादकांवरील धागा...

राजेश घासकडवींचा संपादकांवरील धागा बघे पर्यंत अप्रकाशीत झाला. तो कोणी केला ते समजेल का? तसेच या संदर्भात राजेश यांना ज्याने/जीने कोणी अप्रकाशीत केला असेल त्यांनी कळवावे असे वाटते. कारण कंसात नसले तरी चित्राच्या धाग्यावरून तो तयार केला गेला आहे. आत्ता चित्रा येथे नसल्याने आणि मी हजर असल्याने उगाच गैरसमज होयचे म्हणून विनंती करत आहे.