पुणे वॉरिअर्स टिम ची जाहिरात आज झळकली आहे. ह्या जाहिरातीमध्ये पुणे वॉरिअर्स ने "चिअर गर्ल्स" भारतीय नॄत्यांगना" ईतर संघानी प्रोत्साहनही द्यावे असे आवाहन केले आहे. आपल्या ऊच्च संसस्कृतीचे प्रदर्शन जगाला व्हावे हा त्यामागील ऊद्देश आहे .
त्यामुळे आता आ.पी.एल. मध्ये "मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम " आदी नर्तन प्रकार पहायला मिळ्तील असे मनायला हवे. ह्या पार्श्व्भूमी वर काही प्रश्न आहेत ...
१. ह्या नॄत्यां मुळे फलंदाजावर ( धावाची गती ) काय परिणाम होतिल ?
२. षट्कार / चोकार मारल्यास ह्या नॄत्यांगना काय करणार ( तांडव ) ?
३. प्रेक्षक ह्याही "चिअर गर्ल्स".ना ऊद्देशून काही बाही बोलणार तर नाहीत ?
४. पुणे वॉरिअर्स चे समर्थक बाराबंदी / शीरर्स्त्राण धारी बनणार का ?