http://www.misalpav.com/node/17086
प्रथेला धरून या धाग्यावरही गदारोळ चालू आहे. पक्या, टारझन यांचे आत्ताच युद्ध जुंपले. नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया अगदीच हीन होत चालल्या. विश्वास मेहेंदळे मधे पडले आणि अजून युध्द भडकले.
माझा त्या धाग्यात डायरेक्ट संबंध असल्याने मी आत्ता पर्यंत त्या धाग्यावर ना टिप्पणी केली ना कारवाई. पण आता अति झाले. धागा वाचनमात्र केला आहे. अप्रकाशित करावा असे वाटते. पण इतर संपादकांनी काय ते ठरवून त्याप्रमाणे कारवाई करावी.
धन्यवाद.
- बिका शेख. ;)