नमस्कार,
आज पासून आपल्या सोबत पाच नवीन संपादक सहभागी होत आहेत. यांची नावे अशी आहेत.
अपर्णा अक्षय
लिमाऊजेट
गवि
किसन शिंदे
वल्ली
उद्या दुपारी जाहीर घोषणा करतोच. सद्या संपादकांना माहितीसाठी येथे देतोय.
बाकी आता पर्यंत आपल्या सोबत असलेले छोटा डॉन आणि निखील देशपांडे यापुढे सोबत नसतील. त्यांनी संपादक म्हणून केलेल्या योगदानासाठी मिसळपाव तर्फे मी आभारी आहे.
- नीलकांत